लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pakistan Economy Crisis : पैशासाठी काहीपण! पाकिस्तानने ऐतिहासिक हॉटेल अमेरिकेच्या ताब्यात दिले - Marathi News | pakistan economy crisis pakistan leases roosevelt hotel new york to america for 3 years | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैशासाठी काहीपण! पाकिस्तानने ऐतिहासिक हॉटेल अमेरिकेच्या ताब्यात दिले

पाकिस्तानने पैशासाठी ऐतिहासित हॉटेल अमेरिकेच्या ताब्यात दिलं. ...

२३० कोटी लोकांच्या नशिबी गोवऱ्या अन् लाकडेच; ६७.५० कोटी नागरिकांकडे नाही वीज - Marathi News | fate of 230 crore people is cow and wood 67 50 crore citizens do not have electricity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२३० कोटी लोकांच्या नशिबी गोवऱ्या अन् लाकडेच; ६७.५० कोटी नागरिकांकडे नाही वीज

सुमारे ६७.५० कोटी लोकांकडे वीज नसल्याचे पाच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालातून समोर आले.  ...

युक्रेनमध्ये उद्ध्वस्त धरणातील पाण्यात बुडाली हजारो घरे... - Marathi News | thousands of houses drowned in the water of the destroyed dam in russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये उद्ध्वस्त धरणातील पाण्यात बुडाली हजारो घरे...

नोव्हा काखोवका धरणावर हल्ला केल्याचा आरोप रशिया व युक्रेनने परस्परांवर केला आहे. ...

कॅमेऱ्यासमोर येऊन वारंवार करत होता टिवल्या बावल्या,महिला रिपोर्टरने असा शिकवला धडा - Marathi News | The female reporter was taught a lesson by repeatedly coming in front of the camera and doing Tivlya Bavlya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅमेऱ्यासमोर येऊन वारंवार करत होता टिवल्या बावल्या,महिला रिपोर्टरने असा शिकवला धडा

Jara Hatke News: एक फॅन लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान, महिला रिपोर्टरच्या मागे लागला. कॅमेऱ्यासमोर टिवल्याबावल्या करू लागला. मग या रिपोर्टरने त्याला आपल्या पद्धतीने धडा शिकवला. ...

Baba Vanga Prediction: डिसेंबरपर्यंत अण्वस्त्र हल्ला होणार, पृथ्वीवर हाहाकार माजणार! आश‍ियावर पसरणार विषारी ढग? - Marathi News | Baba Vanga Prediction There will be a nuclear attack by December, the earth will be lamentation Toxic cloud will spread over Asia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डिसेंबरपर्यंत अण्वस्त्र हल्ला होणार, पृथ्वीवर हाहाकार माजणार! आश‍ियावर पसरणार विषारी ढग?

महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस अणू हल्ला होईल, यामुळे पृथ्वीवर भयंकर हाणी होईल, असे वेंगा यांनी म्हटले होते. ...

पतीच्या तोंडून निघालं 'असं' वाक्य; पत्नीने ४ दिवसांनी घेतला भयानक बदला, आधी...  - Marathi News | After hearing the divorce from her husband, the wife threw boiling hot water on her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या तोंडून निघालं 'असं' वाक्य; पत्नीने ४ दिवसांनी घेतला भयानक बदला, आधी... 

पत्नीचा चेहरा झाकलेला होता. केवळ डोळेच दिसत होते जेणेकरून तिला कुणी ओळखू नये. ...

"...तर आम्ही खपवून घेणार नाही"; भारताच्या सीमा प्रश्नावरून चीन-अमेरिका भिडले - Marathi News | "...then we will not tolerate"; China-US clashed over India's border issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आम्ही खपवून घेणार नाही"; भारताच्या सीमा प्रश्नावरून चीन-अमेरिका भिडले

सीमा प्रश्नावर अमेरिकेने भारताची बाजू घेताच चीनने दिला इशारा ...

कॅनडात शिकायला जायचेय? 700 विद्यार्थ्यांना तेथील सरकार भारतात पाठवून देणार - Marathi News | Want to study in Canada? The government will deports 700 students to India, immigration fraud | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात शिकायला जायचेय? 700 विद्यार्थ्यांना तेथील सरकार भारतात पाठवून देणार

या विद्यार्थ्यांनी बनावट ऑफर लेटर दाखवून येथील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे हे विद्यार्थी कॅनडामध्ये आंदोलनाला बसले आहेत. ...

US Shooting: अमेरिकेतील विद्यापीठाजवळ अंधाधुंद गोळीबार; दोन ठार, अनेक जखमी - Marathi News | US Shooting: Indiscriminate shooting near US university; Two killed, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Shooting: अमेरिकेतील विद्यापीठाजवळ अंधाधुंद गोळीबार; दोन ठार, अनेक जखमी

गोळीबारानंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्य़ाचे रिचमंडचे पोलिस प्रमुख रिक एडवर्ड्स यांनी सांगितले. ...