शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नट्टापट्टा भोवला, जपानच्या महिला उद्योगमंत्र्याने दिला राजीनामा

By admin | Updated: October 20, 2014 13:40 IST

सरकारी तिजोरीतील ९४ हजार डॉलर्स सौंदर्य प्रसाधनांवर खर्च केल्याच्या आरोपामुळे जपानच्या उद्योगमंत्री युको ओबूची यांना सोमवारी राजीनामा द्यावा लागला आहे.

ऑनलाइन लोकमत 

टोकियो, दि. २० - भारतात भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याची घटना नवीन नसली तरी जपानमध्ये एका महिला मंत्रीला सरकारी पैशांमधून नट्टापट्टा करणे चांगलेच महागात पडले आहे.  सरकारी तिजोरीतील ९४ हजार डॉलर्स सौंदर्य प्रसाधनांवर खर्च केल्याच्या आरोपामुळे जपानच्या उद्योगमंत्री युको ओबूची यांना सोमवारी राजीनामा द्यावा लागला आहे. 
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात दोन महिलांना स्थान दिले होते. जास्तीत जास्त महिलांना संधी देण्याचे आबे यांचे प्रयत्न होते. मात्र सोमवारी आबे यांच्या मंत्रिमंडळातील दोन्ही महिला मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामे द्यावे लागले आहे. जपानच्या उद्योगमंत्री युको ओबूची यांनी सोमवारी सकाळी आबे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे. सर्वात महत्त्वाच्या खात्याच्या जबाबदारी असलेल्या ओबुची यांनी सरकारी पैशांचा गैरवापर करत त्यातून सौंदर्यप्रसाधन आणि अन्य कामासाठी खर्च केल्याचे समोर आले होते. विरोधकांकडून टीका सुरु झाल्यावर ओबुची यांनी सोमवारी राजीनामा दिली. ४० वर्षीय ओबुची यांची राजीनाम्याने आबे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यापाठोपाठ निवडणूक खर्चाचे उल्लंघन केल्याच्या आरोपामुळे अन्य एका महिला मंत्र्यांनेही सोमवारी राजीनामा दिल्याने आबे सरकारला  आणखी धक्का बसला आहे.