शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:06 IST

Israel Attacks Iran: भारत सरकारने इराण-इस्रायल संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Israel Attack Iran:इस्रायलने इरामवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, भारत सरकारने या वाढत्या संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) शुक्रवारी (१३ जून २०२५) जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, आम्ही या परिस्थितीवर, विशेषतः अणु तळांवर हल्ल्यांशी संबंधित अहवालावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही दोन्ही देशांना तणाव वाढवणारी पावले टाळण्याचे आणि संवाद, राजनयिकतेद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, इस्रायल-इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने एक्सवर पोस्ट करत, इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. यासोबतच, कोणत्याही तातडीच्या कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.

इराणमधील भारतीय दूतावासाचे आवाहनइराणमधील भारतीय दूतावासानेही एका सूचनापत्रात म्हटले की, इराणमधील सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या लोकांना सतर्क राहण्याची, सर्व अनावश्यक क्रियाकलाप टाळण्याची, दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंटचे पालन करण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याची विनंती केली जाते.  

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत