शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनच्या मुद्द्यावर 'या' देशाचा भारताला ठाम पाठिंबा; काहीही झालं तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 06:57 IST

पार्ली आणि राजनाथ सिंह यांच्यात सुरू असलेल्या चर्चांच्या पुढच्या भागासाठी राजनाथ सिंह यांना भारतात भेटण्याची इच्छाही त्यांनी पत्रात व्यक्त केली.

नवी दिल्ली : चीनसोबत नियंत्रण रेषेवर १५ जून रोजी झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान मारले गेल्यानंतर फ्रान्सनेभारताशी घट्ट एकजूट व्यक्त केली असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांंना फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी ‘ठाम आणि मित्रत्वाचा पाठिंबा’ दिला आहे.

पार्ली आणि राजनाथ सिंह यांच्यात सुरू असलेल्या चर्चांच्या पुढच्या भागासाठी राजनाथ सिंह यांना भारतात भेटण्याची इच्छाही त्यांनी पत्रात व्यक्त केली. पार्ली यांना राजनाथ सिंह यांनी भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. पार्ली यांनी संपूर्ण भारतीय सशस्त्र दलांना तसेच वीरमरण आलेल्या २० जवानांच्या कुटुंबियांना सहवेदना कळविल्या.फ्लॉरेन्स पार्ली यांनी सोमवारी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात २० भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.‘‘जवान, त्यांचे कुटुंबीय आणि देशासाठी हा मोठा आघात आहे. या कठीणप्रसंगी माझा ठाम आणि मित्रत्वाचा पाठिंबा फ्रान्सच्या सशस्त्र दलांसह देऊ इच्छिते,’’ असे पार्ली यांनी त्यात म्हटले. पार्ली यांनी भारत हा विभागात फ्रान्सचा व्यूहरचनात्मक भागीदार असल्याची आठवण करून दिली.

टॅग्स :IndiaभारतFranceफ्रान्सchinaचीन