शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपग्रस्त नेपाळला ‘भेदभाव’ बाधा!

By admin | Updated: June 2, 2015 23:12 IST

भीषण भूकंपाने हादरलेल्या नेपाळला मदत करण्यासाठी जगभरातून शेकडो हात सरसावले आहेत. मात्र, या प्रयत्नांना धक्का पोहोचल्याचे मानवाधिकार

लंडन : भीषण भूकंपाने हादरलेल्या नेपाळला मदत करण्यासाठी जगभरातून शेकडो हात सरसावले आहेत. मात्र, या प्रयत्नांना धक्का पोहोचल्याचे मानवाधिकार संघटना अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या विधानावरून दिसून येते. नेपाळमधील सरकार आणि सैन्य भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. मात्र, यात राजकारण आणले जात असल्याचे सांगत अ‍ॅम्नेस्टीने लिंग, जात आणि वांशिक भेदभाव यामुळे मदत पोहोचवण्यास अनंत अडचणी येत आहेत, असे सुनावले.लंडन येथे मुख्यालय असलेल्या अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने यासंदर्भात पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. नेपाळी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भूकंपग्रस्तांना मदत करताना मानवाधिकारांना केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे संचालक (आशिया) रिचर्ड बेनेट यांनी केले.समता, न्याय व उत्तरदायित्व यांच्या मिलापातून अडचणीत सापडलेल्या नेपाळवासीयांना मदत पोहोचवणे गरजेचे आहे. भेदभावपूर्ण वागणुकीमुळे नेपाळ या संकटातून बाहेर पडण्याऐवजी आणखी अडचणीत सापडेल, असा इशारा संघटनेने दिला. गेल्या २५ एप्रिल रोजी ७.९ तीव्रतेच्या भीषण भूकंपानंतर अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या एका शिष्टमंडळाने नेपाळचा दौरा केला होता. या शिष्टमंडळाला महिला, दलित, स्थानिक वंशाचे लोक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींवरील उपचारात भेदभाव केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले. (वृत्तसंस्था)