शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 22:01 IST

ट्रम्प म्हणाले, बसून 15 वेगवेगळ्या मुद्यांवर काम करण्यापेक्षा सर्व देशांना नोटिस पाठवणे अधिक सोपे...

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपला टॅरिफ हातोडा चालवणार आहेत. आपण ट्रेड संदर्भातील पत्रांवर स्वाक्षरी केली आहे, जे टॅरिफ संदर्भात देण्यात आलीली डेडलाइन संपण्यापूर्वीच संबंधित देशांना पाठवण्यात येतील, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे.

12 ट्रेड लेटर कोण कोणत्या देशांना पाठवले जाणार ? -एअर फोर्स वन येथे पत्रकारांसोबत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “मी काही पत्रांवर स्वाक्षरी केली आहे. त्यांची संख्या साधारणपणे 12 एवढी आहे. ते सोमवारी (7 जुलै, 2025) पाठवले जातील.” हे 12 ट्रेड लेटर कोण कोणत्या देशांना पाठवले जाणार, याची घोषणा त्याच दिवशी केली जाईल,” असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. बसून मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा नोटिस पाठवणे सोपे... -ट्रम्प म्हणाले, “बसून 15 वेगवेगळ्या मुद्यांवर काम करण्यापेक्षा सर्व देशांना नोटिस पाठवणे अधिक सोपे आहे. आम्ही यूकेसोबत असेच केले आणि हे दोन्ही देशांसाठी चांगले ठरले. याशिवाय आम्ही चीनसोबतही असेच केले होते. मला वाटते हे दोन्ही पक्षांसाठी फार चांगले ठरले आहे."

एक पत्र पाठवणे अत्यंत सोपे आहे, ज्यात -डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, 'एक पत्र पाठवणे अत्यंत सोपे आहे, ज्यात, "आम्हाला माहीत आहे की, काही देशांसोबत आमचे नुकसान होत आहे, तसेच काही देशांसोबत फायदाही होत आह. मात्र अशा देशांची संख्या फार कमी आहे. आपली अमेरिकेसोबत बिझनेस करण्याची इच्छा असेल, तर आपल्याला हे टॅरिफ मान्य करावे लागेल," असे लिहिलेले असेल.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाTaxकर