शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 07:31 IST

US Iran Conflict:  हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्या गोळ्या घालून नष्ट करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले.

वॉशिंग्टन : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्या गोळ्या घालून नष्ट करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले आहेत. गुरुवारी सकाळी आपल्या ‘ट्रूथ सोशल’ या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकेचे लष्कर होर्मुझच्या जलमार्गातील सुरुंग हटवण्याचे प्रयत्न अधिक वेगाने करत असल्याचाही दावा ही त्यांनी केला. इराणी नेतृत्वावर टीका

ट्रम्प यांनी इराणमध्ये सध्या नेतृत्वावरून मोठा गोंधळ सुरू असल्याचाही दावा केला. इराणला आपला नेता कोण आहे हे समजणे कठीण जात आहे. तेथील कट्टरपंथी आणि मवाळ गटांमधील अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचला आहे. युद्ध संपवण्यासाठी इराणने एक 'एकत्रित प्रस्ताव' द्यावा, यासाठी आपण शस्त्रसंधी वाढवल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

शेअर बाजारात घसरण

इराणसोबतच्या युद्धामुळे अनिश्चितता वाढल्याने गुरुवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली. 'एस अँड पी ५००' ०.३ टक्क्यांनी, तर 'डाऊ जोन्स' १९३ अंकांनी घसरला. तर कच्च्या तेलाच्या किमती १०२.४३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत.

नौदल नाकेबंदीचे आव्हान

तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी यापूर्वी व्हेनेझुएला आणि क्युबावर ज्याप्रमाणे नौदल नाकेबंदी केली होती, त्या तुलनेत इराणचे आव्हान वेगळे आहे. इराणच्या रणनीतीमुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे. येत्या निवडणुकांत पेट्रोलच्या किमती ट्रम्प यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीच्या ठरू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Orders Navy: Destroy Iranian Boats in Hormuz Strait.

Web Summary : President Trump ordered the U.S. Navy to destroy Iranian boats obstructing Hormuz. He criticized Iranian leadership amidst internal conflict and offered a ceasefire extension. Market uncertainty due to Iran led to a stock market decline and rising oil prices.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराणWarयुद्ध