शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यापेक्षा ७० पट आकाराच्या कृष्णविवराचा लागला शोध, एलबी-१ असे नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 05:01 IST

आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा ७० पट महाप्रचंड अशा ‘राक्षसी’ कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला

बीजिंग : आमच्या आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा ७० पट महाप्रचंड अशा ‘राक्षसी’ कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला असून तारे, ग्रह कसे उत्क्रांत झाले याबद्दल जे सांगितले जाते त्या सिद्धांतालाच आव्हान मिळत आहे, असे शास्त्रज्ञांनी गुरुवारी म्हटले.आकाशगंगेत अंदाजे १०० दशलक्ष ताऱ्यांसारखे दिसणारे ब्लॅक होल्स (महाप्रचंड ग्रह/तारे कोसळून जे अस्तित्वात आले ते म्हणजे ब्लॅक होल्स) आहेत. ही कृष्ण विवरे इतकी घट्ट आहेत की, त्यातून सूर्यप्रकाशही पलीकडे जाऊ शकत. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की, आमच्या आकाशगंगेतील स्वतंत्र असे एकेक कृष्णविवर हे सूर्याच्या २० पटीपेक्षा जास्त नाही, असे संशोधकांनी म्हटले. या नव्या शोधामुळे आतापर्यंतचा समज भुईसपाट झाला.आंतरराष्ट्रीय तुकडीला फार मोठ्या कृष्णविवराचा शोध लागला. तिचे नेतृत्व नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल आॅब्झर्वेटरी आॅफ चायनाने (एनएओसी) केले होते. हे संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झाले. त्यात कृष्ण विवराचे नामकरण एलबी-१ असे केले गेले असून, ते पृथ्वीपासून १५ हजार प्रकाशवर्षे दूर आहे.ग्रह-ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे जे बहुतेक सिद्धांत आहेत त्यांचा विचार केला तर कृष्णविवरांचा हा समूह आमच्या आकाशगंगेत अस्तित्वात असायलाच नको, असे एनएओसीचे प्रोफेसर लिऊ जिफेंग यांनीम्हटले. (वृत्तसंस्था)अंदाजापेक्षा दुप्पट आकारआम्हाला असे वाटले की, आमच्या आकाशगंगेसारखी रासायनिक रचना असलेले प्रत्येक महाप्रचंड तारे त्यांचे आयुष्य संपण्याकडे जातात तसे शक्तिशाली ग्रहाच्या वाºयांत त्यांचा वायू सोडून देतच असले पाहिजे. त्यामुळे त्यांनी असे प्रचंड स्वरूपातील अवशेष मागे सोडून द्यायला नको.एलबी-१ चा आकार आम्हाला जेवढा वाटला होता त्याच्या दुप्पट आहे. आता सिद्धांतवादींना ते कसे तयार झाले याचे आव्हान स्वीकारावे लागेल, असे लिवू म्हणाले.

टॅग्स :scienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय