शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 18:44 IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी, रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केल्याची घोषणा केली. मात्र, जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात आलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देयूएई, ब्राझील, मॅक्सिको  आणि रशियात 12 ऑगस्टपासून लसीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे.तिसऱ्या टप्प्यात 2000 लोकांचा समावेश करण्यात आला आहे.इतर औषधांसोबत रशियन लसीची काय रिअॅक्शन होते? अद्याप अभ्यास करणे बाकीच. 

मॉस्को -रशियाने कोरोना लस तयार केली आहे, मात्र, ही लस देण्यासाठी वयाचीही अट आहे. ही लस 18 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना देण्याची परवानगी नाही. Fontanka न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात दावा करण्यात आला आहे, की डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेग्नन्ट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनादेखील ही लस देण्यात येणार नाही.

Fontanka न्यूज एजन्सीने रशियाच्या सरकारी दस्तऐजांच्या आधारे प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे, की 18 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना ही लस देण्यात येणार नाही. कारण या लोकांवर होणाऱ्या परीणामांबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. याचाच अर्थ अद्याप यावर अभ्यास करण्यात आलेला नाही.

जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात व्यक्त केलीय चिंता -रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी, रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केल्याची घोषणा केली. मात्र, जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात आलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आवश्यक -लस सुरक्षित आणि प्रभावी आहे अथवा नाही, हे माहित होण्यासाठी तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आवश्यक असल्याचे जगभरातील तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. WHOनेही म्हटले आहे, की दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यानंतर लस योग्य आहे अथवा नाही याची माहिती मिळू शकते.

12 ऑगस्टपासून लसीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात -खुद्द रशियानेही म्हटले आहे, की यूएई, ब्राझील, मॅक्सिको  आणि रशियात 12 ऑगस्टपासून लसीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. यात 2000 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. sputnikvaccine.com ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने 11 ऑगस्टला आणीबाणीसारख्या नियमांअंतर्गत या लसीला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील परिक्षणाच्या आधारेच मंजुरी दिली आहे. मात्र पुतिन यांनी, लसीची सर्वप्रकारे तपासणी करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

इतर औषधांसोबत रशियन लसीची काय रिअ‍ॅक्शन होते? अद्याप अभ्यास करणे बाकीच - इतर औषधांसोबत रशियन लसीची काय रिअ‍ॅक्शन होते, यावरही अद्याप अभ्यास करणे बाकी आहे. रशियातील गामलेया इंस्टीट्यूटने म्हटले आहे, की कायदेशीरपणे मुलांवर लसीचे परीक्षण करण्यापूर्वी अनेक प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागतात. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, आता आम्ही यावर काम करणार आहोत.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनmedicineऔषधं