शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जड-अवजड वाहनांसाठी डावी मार्गिका निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:50 IST

राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्व महामार्गावर जड व अवजड वाहनांची वाहतूक प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यासाठी निबंर्धाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्व महामार्गावर जड व अवजड वाहनांची वाहतूक प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यासाठी निबंर्धाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.राज्यातील ज्या महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, महानगरपालिका अथवा नगरपालिका क्षेत्रा अंतर्गत रस्ते) येण्या जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन मार्गिका आहेत. अशा सर्व महामार्गावर व रस्त्यांवर जड, अवजड वाहनांनी मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या डावीकडील मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गाच्या उजवीकडील मार्गिकेमधून सतत मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे. प्रत्येक मार्गाच्या वाहतुकीची परिस्थिती पाहून उजव्या मार्गिकेतून ओव्हरटेक करता येईल, अपवादात्मक परिस्थितीमध्ये व ओव्हरटेक करण्यासाठी उजवीकडील मार्गिकेमध्ये आल्यावर सदर मार्गिकेमधून सतत मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे.ज्या रत्यांवर येण्या-जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोनपेक्षा अधिक मार्गिका आहेत, अशा सर्व मार्गावर जड व अवजड वाहनांनी मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या सर्वात डावीकडील मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गाच्या सर्वात उजवीकडील मार्गिकेमधून दुभाजकाच्या बाजूची पहिली मार्गिका मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस