शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

'या' आजाराचं कारण ठरू शकतं पोटाच्या खालच्या बाजूला दुखणं; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 13:53 IST

महिलांना आणि पुरुषांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. पण सर्वाधिक पुरूषांमध्ये हा आजार दिसून येतो.

हर्निया हा आजार होतो तेव्हा शरीरातील मासपेशी किंवा टिश्यू बाहेर यायला सुरूवात होते. म्हणजे शरीराचा एखादा भाग जर सामान्यापेक्षा अधिक वाढला तर तो हर्निया आहे. या आजाराची लक्षणं पोटात दिसून येतात.  ही समस्या बेबी, कंबर आणि आसपासच्या भागात उद्भवते.  महिलांना आणि पुरुषांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. पण सर्वाधिक पुरूषांमध्ये हा आजार दिसून येतो. वयाच्या ५० वर्षाानंतर ही समस्या जास्त जाणवते. त्याला कॉनजेनायटल हार्निया असं म्हणतात. आज आम्ही तुम्हाला या आजाराची लक्षणं सांगणार आहोत.

कारणं

जन्मजात ही समस्या असणं

वाढत्या वयात हा आजार होणं

जखम किंवा सर्जरीमुळे

व्यायाम किंवा जास्त जड वजन उचलण्यामुळे 

लठ्ठपणाचे शिकार असणं

हर्नियाची लक्षणं

पोटाच्या खालच्या बाजूला गाठ येते. झोपल्यानंतर या गाठीबाबत फारशी जाणीव होत नाही. पण खोकताना, वाकताना, उभं राहत असताना जास्त वेदना होतात. याशिवाय छातीत जळजळ होणं, अन्न गिळण्यासाठी त्रास होणं ही लक्षणं दिसून येतात.  सूज आलेल्या जागेवर तीव्र वेदना, लघवी करताना वेदना होणं.

अशी घ्या काळजी

वजन वाढू देऊ नका. वजन वाढल्यास तुमची समस्या अधिक वाढू शकते. जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

आरामदायक अंडरगारमेंट्सचा वापर करा.

पोटाच्या मांसपेशींवर अधिक दबाव टाकणारी कामं करु नका.

पोटाची आणि अपचनाची समस्या वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

CoronaVirus : ... म्हणून कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या कमी; CDC चा दावा

कोरोनाशी लढण्यासाठी फुफ्फुस चांगली असणं आवश्यक; 'या' ५ मिनिटांच्या व्यायामाने राहा निरोगी

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य