शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

तज्ज्ञच सांगतायत, भात खाऊनही वाढणार नाही वजन मात्र त्यासाठी यापद्धतीने शिजवा भात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 6:05 PM

तुम्ही भात खाऊनही आयुष्यभर सडपातळ कंबर मिळवू शकता. यासाठी तुम्हाला थोडे काम करावे लागेल. वजन कमी करण्याचा हा उपाय तुमच्या पोटाची चरबी नेहमी कमी ठेवेल आणि तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येने कधीही त्रास होणार नाही.

तुम्हाला माहिती आहे का भात खाल्ल्यानेही वजन कमी करता येते. पोषणतज्ञ पूजा माखिजा यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. याद्वारे तुम्ही भात खाऊनही आयुष्यभर सडपातळ कंबर मिळवू शकता. यासाठी तुम्हाला थोडे काम करावे लागेल. वजन कमी करण्याचा हा उपाय तुमच्या पोटाची चरबी नेहमी कमी ठेवेल आणि तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येने कधीही त्रास होणार नाही.

वजन कमी करण्यासाठी लाल तांदूळ: वजन कमी करण्यासाठी पांढर्‍या तांदळात लाल तांदूळ मिसळासेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पूजा माखिजा यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, भात खाऊन वजन कमी करायचे असेल, तर भात बनवताना पांढऱ्या भातासोबत लाल भातही शिजवावा. याचा अर्थ असा की जर तुम्ही २ कप पांढरा तांदूळ घेत असाल तर त्यात अर्धा कप लाल तांदूळ मिसळा. यामुळे भाताची चव बदलणार नाही आणि पोटाची चरबीही कमी होईल. संतुलित आहारासाठी ही एक उत्तम टीप आहे.

लाल तांदळाचे फायदे-लाल तांदळात प्रथिने आणि फायबर खूप जास्त असतात, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. तसेच त्यात फॅट अजिबात नसते. म्हणून, वजन कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम अन्न आहे.

-लाल तांदूळ हे मधुमेहामध्ये देखील फायदेशीर अन्न आहे. कारण, यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

-अस्थमाच्या रुग्णांनाही लाल तांदळाचे फायदे मिळू शकतात. कारण, यामध्ये असलेले मॅग्नेशियम श्वासोच्छवासाची पद्धत सुधारते आणि शरीरात ऑक्सिजनचा वापर सुधारते.

-जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रास होत असेल तर लाल तांदळाचे सेवन करा. यामध्ये असलेले विद्राव्य आणि अघुलनशील फायबर पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स