शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

बधिरीकरण तज्ज्ञाअभावी अडत आहेत शस्त्रक्रिया

By admin | Updated: January 12, 2015 22:51 IST

गंगाबाई स्त्री रूग्णालयात दिवसाकाठी २० च्या घरात महिलांच्या प्रसुती होतात. त्यात सहा ते सात महिलांच्या शस्त्रक्रिया करून प्रसूती केल्या जातात. मात्र गंगाबाई स्त्री रूग्णालयात तीनपैकी

गोंदिया : गंगाबाई स्त्री रूग्णालयात दिवसाकाठी २० च्या घरात महिलांच्या प्रसुती होतात. त्यात सहा ते सात महिलांच्या शस्त्रक्रिया करून प्रसूती केल्या जातात. मात्र गंगाबाई स्त्री रूग्णालयात तीनपैकी एकच बधीरीकरण तज्ज्ञ असल्याने त्यांना २४ तास सेवा द्यावी लागत आहे. परिणामी एकाच व्यक्तीवर कामाचा भार येऊन त्यांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तीन बधीरीकरण तज्ज्ञांची पदे मंजूर आहेत. त्यातील फक्त एक डॉक्टर स्वेता वासनिक कार्यरत आहेत. दुसऱ्या बधीरीकरण तज्ज्ञ डॉ.सुप्रिया बोरकर प्रसूती रजेवर गेल्या आहेत. एनआरएचएम अंतर्गत डॉ.पूर्वी बाहेकर यांना घेण्यात आले. मात्र त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. गंगाबाई स्त्री रूग्णालयात बधीरीकरण तज्ज्ञ नसल्यामुळे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे मागणी करण्यात आली. ङॉ.गलाट यांना पाठविण्यात आले होते. परंतु त्या आल्या-आल्या त्या सुट्टीवर गेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी )