जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यालये, केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर, टॅक्सी, कॅब, ऑटो, रिक्षा व सायकल रिक्षांना तसेच उपहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर यांना अटी व शर्तीवर आ ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियम ...
तामिळनाडू येथील एक ट्रक चालक गोंदिया सामान सोडण्यासाठी आला होता. तो येथून परत गेल्यानंतर तामिळनाडू येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोंदिया येथे त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना रविवारी (दि.१०) आयसोलेशन कक्षात दाखल केले. त्यामुळे सध्या एकूण ६१ जणाव ...
प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळकर्णी या सुमारे १५ कि.मी. अंतरावरील ग्राम झरपडा या आपल्या स्वगावावरून तर डॉ. कुलसुंगे हे बोंडगावदेवी वरून ये-जा करित असल्याचे सांगीतले जाते. पीएचसीची कमान सांभाळणाऱ्या डॉ. कुळकर्णी ...
आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील धान खरेदी करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. या विविध कार्यकारी संस्थेंतर्गत केशोरी, कनेरी, केळवद, तुकुमनारायण, दकोटोला, डोंगरगाव, उमरपायली, वारव्ही, आ ...
औषधासाठी पैसा नाही. वेदनेने आईचे विव्हळने हे तिन्ही भावंडे अगतिकपणे पहात होते. रोजचे बाराशे रुपये आईला इंजेक्शन देण्यासाठी लागेल. काय करावं सर्वात मोठी असलेल्या सरिता समोर प्रश्न उभा झाला. आईला तिने जीवाचा आटापिटा करीत वाचिवण्याचा प्रयत्न केला. सर्व ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात मागील २९ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला ...
जिल्ह्यात खरीपात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन ३५ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ७३४ शेतकऱ्यांनी ध ...
गिरी कुटुंबियांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून २ हजार रूपये रोख रकमेसह २ लाख ४७ हजाराने गंडविणाऱ्या त्या दोन आरोपींपैकी एक आरोपी आमगावतीलच असून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल रा.बनगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्यासंदर्भात आमगाव पोलिसांनी माहिती काढली असता या ग ...
डोक्यावर चिमुरडे व जिवन प्रपंचाचे ओझे वाहत हे तांडे दररोज प्रवास करीत आहेत. ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना पोटभर खायला अन्न तरी दरमजल करत गावाची ओढ त्यांना सतावित आहे. शुक्र वारी (दि.८) अचानक अर्जुनी मोरगाव-वडसा मार्गावर एका स्थलांतरित मजुरांच्या तांड्या ...