शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरभाई पटेल यांची जयंती साजरी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. एच. जीवानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एच. ए. नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यु. सी. रंहागडाले, ...

अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. एच. जीवानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एच. ए. नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यु. सी. रंहागडाले, एस. आर. बघेले, प्रा. सुनील लिचडे, प्रा. एस. सी. सुंकरवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्रासमोर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य जीवानी, पर्यवेक्षक नागपुरे, क्रीडा प्रभारी जी. एम. दुधबरई आदींनी मनोहरभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी उपक्रमशील शिक्षक विनोदकुमार माने, प्रा. लिचडे, डी. एस. साखरे यांनी मनोहरभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित जिल्हास्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक प्रा. राजेश चटर्जी, बी. आर. मेश्राम, प्रदीप राठोड, पी. जी. परशुरामकर, जी. एम. दुधबरई, राजेश निमावत, एन. एस. अग्रवाल, एस. एन. मोरघडे, एन. ए. बुराडे, एम. पी. भोयर, डी. जे. डोमळे, विजय वासनिक, कान्हा बघेले, प्रा. रवी लिल्हारे, प्रा. अर्चना उपवंशी, प्रा. प्रियंका भालाधरे, प्रा. संदीप पटले, आर. बी. दमाहे, एम. सी. कोल्हटकर, शक्ती मस्करे आदींनी सहकार्य केले. संचालन सहायक शिक्षक साखरे यांनी केले, तर आभार माने यांनी मानले.