कर्जासाठी धावाधाव : पेरणी तोंडावर आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जासाठी धावाधाव सुरू केली आहे. पेरणीसाठी कर्जाची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे. यवतमाळातील जिल्हा बँकेत कर्जाच्या प्रतीक्षेत ताटकळत असलेले शेतकरी.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}