शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांपासून नागरी सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:39 IST

शहरातील नवीन आयटीया भागातील म्हाडा कॉलनीत प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वर्धा : शहरातील नवीन आयटीया भागातील म्हाडा कॉलनीत प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गत २५ वर्षांपासून येथील रहिवासी प्राथमिक सुविधांपासून वंचित असून सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनातून, २५ वर्षापूर्वी महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅन्ड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड (म्हाडा) नागपूर यांनी मध्यम उत्पन्न गटातील लोकांना राहण्याकरिता (एम.आय.जी. ८०) घरे बांधून दिलीत. म्हाडा सोबत झालेल्या करारानुसार त्यावेळी म्हाडा नागपूर हे बोर द्वारे होत असलेल्या पाणी पुरवठ्याचे देयक महावितरणला करीत होते. नंतर म्हाडा नागपूर यांनी देयक न भरल्याने महावितरणने विद्युत जोडणी कापली. त्यामुळे घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने काहींनी नगराध्यक्षांना याची माहिती दिली. त्यावर नगराध्यक्षांनी नपच्या पाण्याचा टॅक्स भरा नंतर पाण्याची लाईन जोडून देता येईल, असे सांगितले. त्यावरून काहींनी टॅक्स भरल्याने पाण्याची लाईन जोडून दिली आहे. परंतु, अजुनही येथे काही प्राथमिक सुविधा नाहीत. येथे पक्के रस्ते नाही, पक्क्या नाल्या नाहीत असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर गु.वि. गव्हाळे, अ.बा. आवरकर, ए.पी. गुजर,एस.डी.चावरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(शहर प्रतिनिधी)