शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी अडले २५० लाभार्थ्यांचे अनुदान

By admin | Updated: February 28, 2017 00:57 IST

जिल्ह्यात अनाथ निराधार, एक पालक, एचआयव्हीग्रस्त पालकांची मुले, शिक्षा भोगत असलेल्या ...

बाल संगोपन : निरीक्षणगृहाचा प्रस्तावच नाहीगोंदिया : जिल्ह्यात अनाथ निराधार, एक पालक, एचआयव्हीग्रस्त पालकांची मुले, शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या मुलांकरीता महिला व बालविकास विभागामार्फत बाल संगोपन ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कार्यालय स्तरावर २३० व संस्था स्तरावर २० असे एकूण २५० लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहे. सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात महिला व बालविकास विभागाकडून या योजनेवर निधी प्राप्त झाला नसल्यामुळे २५० लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबीत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत सदर निधी उपलब्ध करून दयावा यासाठी आयुक्त, महिला व बालकल्याण, पुणे यांचेकडे पाठपुरावा केला जात आहे. सदर योजनेवर लवकरच निधी मिळणार असून निधी प्राप्त होताच सन २०१५-१६ आणि सन २०१६-१७ या वर्षाचे सर्व प्रलंबीत अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याचे प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी नम्रता चौधरी यांनी कळविले. जिल्ह्यात एकाही स्वयंसेवी संस्थेने निरिक्षणगृह सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला नसल्यामुळे गोंदियामध्ये निरिक्षणगृह कार्यरत नसल्याचेही चौधरी यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)