शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचा अवैध उपसा करणारे चार ट्रॅक्टर पकडले

By admin | Updated: January 10, 2015 01:33 IST

डुग्गीपार पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या बाम्हणी-खडकी नाल्याजवळ सायंकाळी ४ वाजता अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टरसह रेतीचोरांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले.

सडक-अर्जुनी : डुग्गीपार पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या बाम्हणी-खडकी नाल्याजवळ सायंकाळी ४ वाजता अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टरसह रेतीचोरांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले.गेल्या अनेक दिवसांपासून सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार, बाम्हणी-खडकी, सौंदड, पांढरी, म्हसवानी, डव्वा, डोंगरगाव-डेपो, पिपरी, डोंगरगाव-खजरी, कोहमारा, सालेधारणी, पुतडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती माफीया कडून रेतीची मोठ्या प्रमाणात देवरी, साकोली, गोरेगाव या ठिकाणी दररोज सायंकाळपासून सकाळी पहाटेपर्यंत अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेती पाठविल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच डुग्गीपार सापळा रचून सायंकाळी ४ वाजता बाम्हणी-खडकी येथील संजय रामराव वट्टी ट्रॅक्टर क्र.एमएच ३५ जे २६२१, राजकुमार तुळशीराम लंजे, गजानन दुधराम उईके एमएच ३५ जी ४८९४, फुटाळा येथील देवानंद सुरेश सोनवाने, एमएच ३५ जी ६१७१, देवीदास अरुण बेंदवार एमएच ३५ जी ४१४० यांचा १२ लाख १२ हजारांच्या रेतीसह ट्रॅक्टर पकडण्यात यश आले. ही कारवआई डुग्गीपारचे ठाणेदार राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनात गणपत तुमडाम, प्रशांत केदार, आनंद ईशकापे, राजकुमार राऊत, प्रिती उईके, दिलीप राऊत, मुकेश न्यायमूर्ती या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. (शहर प्रतिनिधी)