शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By admin | Updated: December 6, 2015 01:53 IST

तिरोडा वनविभाग कार्यालय शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसना करतात. त्यांना नुकसान भरपाई न देता त्यांची दिशाभूल करतात.

सुकडी-डाकराम : तिरोडा वनविभाग कार्यालय शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसना करतात. त्यांना नुकसान भरपाई न देता त्यांची दिशाभूल करतात.शेतातील पिकांचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यांनी दखल घ्यावी म्हणून शेतकरी वनविभागाकडे जातात.पण कार्यरत कर्मचारी त्यांना सल्ला न देता त्याची दिशाभूल करतात. शेतकरी नुकसान झाल्याने ज्या विभागात अर्ज सादर करतो. त्या शेतकऱ्यांना अर्जावर चार रुपयांची कोर्टाची तिकीट लावण्यास सांगतात. त्या जमिनीच्या ७/१२, ८ अ, नकाशा, सीमांकन, आधारकार्ड, बँकेचे पुस्तक अशा विशेष कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगून त्यांना कार्यालयाकडून परत पाठवतात. कागदांच्या पूर्ततेसाठी पायपीट करून कार्यालयात जमा करतो. असे आणखी संपूर्ण अर्ज आॅनलाईन करून आल्याचे सांगतो. या भागातील शेतकरी अशिक्षीत असल्याने त्यांना आॅनलाईन समजत नाही. परिणामी तो त्या वनविभागाच्या कार्यालयात चार-पाच वेया चकरा मारतो. वनविभागास कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे नुकसानीचा अर्ज न देता आपल्या घरी येतो. एकाद्याने अर्ज दिला तर अर्ज दिल्यानंतर त्याच्या रेंजमधील कर्मचारी माहिती मिळूनही पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात जात नाही. (वार्ताहर)