शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा खून

By admin | Updated: February 27, 2017 00:21 IST

धाकड्या भावाने मद्यपी असलेल्या थोरल्या भावावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना गोरेगाव तालुक्याच्या

गोंदिया : धाकड्या भावाने मद्यपी असलेल्या थोरल्या भावावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथे शनिवार (दि.२५) च्या रात्री ११.३० वाजतादरम्यान घडली. रविंद्र सुरेंद्र नेताम (२३) रा. घोटी असे मृताचे नाव आहे. आरोपीचे नाव विशाल सुरेंद्र नेताम (२१) असे आहे.या घटनेसंदर्भात त्यांचे वडील सुरेंद्र नेताम यांनी पोलिसात तक्रार केली आहे. रवींद्र शनिवारच्या रात्री मद्यप्राशन करून घरी आला. घरच्यांना शिविगाळ करून मारहाण करीत होता. यावेळी संतापलेल्या विशालने लोखंडी पाईपने त्यांच्यावर हल्ला केला. घटनेनंतर रविंद्रला उपचारासाठी गोरेगावच्या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथून त्याला गोंदियाला रवाना करण्यात आले. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर रविंद्रचा मृत्यू झाला. घटनेनंतर विशाल नेताम स्वत: पोलीस ठाण्यात गेला. त्याने आपला गुन्हा कबुल केला. गोरेगाव पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)