शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात जाणारी दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

क्वालीस या वाहनातून पुयार मार्गे इटखेडा गावाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अर्जुनी-मोरगाव पोलिसांना मिळाली. यावर पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी लगेच सहायक पोलीस निरीक्षक भुते, ज्ञानेश्वर बोरकर, श्रीकांत मेश्राम, मारबते यांना पुयार- इटखेडा मार्गावर नाकाबंदी करण्यास सांगीतले. यात पोलिसांना इटखेडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमएच ३९-१०९५ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे क्वालीस वाहन दिसून आले.

ठळक मुद्दे४.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त : इटखेडा मार्गावर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : पुयार मार्गे दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू घेऊन जात असलेले वाहन पोलिसांनी पकडले. ही कारवाई अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी बुधवारी (दि.१६) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत वाहन व दारू असा चार लाख १९ हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला.क्वालीस या वाहनातून पुयार मार्गे इटखेडा गावाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अर्जुनी-मोरगाव पोलिसांना मिळाली. यावर पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी लगेच सहायक पोलीस निरीक्षक भुते, ज्ञानेश्वर बोरकर, श्रीकांत मेश्राम, मारबते यांना पुयार- इटखेडा मार्गावर नाकाबंदी करण्यास सांगीतले. यात पोलिसांना इटखेडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमएच ३९-१०९५ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे क्वालीस वाहन दिसून आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट कंपनीचे दारूने भरलेले ४८ बॉक्स सापडून आले. या दारूची किंमत एक लाख १९ हजार ६०० रुपये असल्याचे समजते.पोलिसांनी तीन लाख रुपये किंमतीची क्वालीस व दारू असा एकूण चार लाख १९ हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला. तसेच आरोपी वाहनचालक सुदर्शन माणिक मेश्राम उदापुर ( ब्रम्हपुरी), गुणीराम पुंडलिक मांदाडे (रा,एकोडी, साकोली) यांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ), ७७ (अ), ८३, सहकलम १०९ भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस