शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर समाजातील चांगला माणूस बना

By admin | Updated: January 10, 2015 22:59 IST

स्वदेशी खेलोत्तेजक मंडळ तालुका सालेकसाच्या वतीने तालुका स्तरीय पाच दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन आमगाव-देवरी विधानसभा क्षत्राचे आमदार संजय पंराम यांच्या

संजय पुराम : गोर्रे येथील क्रीडा संमेलनाला उत्साहात प्रारंभ बिजेपार : स्वदेशी खेलोत्तेजक मंडळ तालुका सालेकसाच्या वतीने तालुका स्तरीय पाच दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन आमगाव-देवरी विधानसभा क्षत्राचे आमदार संजय पंराम यांच्या अध्यक्षतेत गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते ग्राम गोर्रे (लोहारा) येथे १० जानेवारी रोजी जि.प. शाळेच्या मैदानावर करण्यात आले.या विधिवत पुजाअर्चना करुन धवजारोहन करण्यात आले व खेळाप्रती कोणत्याही प्रकारचा पक्षपात करणार नाही याची खेळाडू व शिक्षकांनी देण्यात आली.यावेळी मंचावर माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाबा कटरे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश शर्मा, जि.प. सदस्य श्रावण राणा, सरपंच रमनलाल सलामे, नारायण कटरे, पं.स. सदस्य संगीता शहारे, बीडीओ सी.यु. पचारे, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, डॉ. विवेक अनंतवार, डॉ. रायपुरे, युवराज कटरे, सुकलाल राऊत, खेमराज साखरे, डॉ. संजय देशमुख, उमेदलाल जयतवार, शंकर मडावी, शाळा व्यवस्थाप समिती अध्यक्ष योगराज कटरे, उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित आमदार पुराम यांनी जीवनात डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर किंवा खेळाडू जे व्हायचे ते बना परंतु त्याही पेक्षा समाजातील चांगला माणूस बना असे मत व्यक्त केले. आमदार अग्रवाल यांनी आपण जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि यात कुठलिही राजनिती आणु नका. सर्वांच्या सहयोगाची जनकल्याणकारी कार्य सतत करीत राहणार असल्याचे सांगितले. व त्याचाच एक भाग म्हणून आमची सत्ता असताना गोर्रे येथे प्राथमिक स्वास्थ केंद्र मंजूर करविले असल्याचे सांगितले. गावातील विविध समस्यांच्या बाबतीत आमदारांनी निराकरण करावे असे मत कटरे यांनी प्रास्ताविकात मांडले. (वार्ताहर)