शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन प्रवेशाची समस्या आणखी बिकट

By admin | Updated: June 26, 2015 01:46 IST

पएटीकेटी परीक्षेनंतर ही संख्या १२०० पेक्षा वर जाण्याची शक्यता आहे.

पएटीकेटी परीक्षेनंतर ही संख्या १२०० पेक्षा वर जाण्याची शक्यता आहे.राज्यात महाविणजी : महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे राज्यात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अध्याप अधांतरी राहिले आहे. द्यालयीन प्रवेशाची समस्या निर्माण झाली आहे. वाणिज्य व कला विभागात ही समस्या सर्वाधिक असून म्हापसा, पणजी, मडगाव, केपे या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती असून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. गोवा विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५०० हून अधिक आहे. मडगाव भागात अधिक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. काणकोण, पेडणे, डिचोली, वाळपई, सांगे या भागात प्रवेशाची समस्या नाही; परंतु उर्वरित भागात कमी अधिक प्रमाणात आहे.उच्च शिक्षण विभागाचे संचालक भास्कर नायक यांनी प्रवेशाची समस्या झाली ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्यासाठी साधनसुविधा असलेल्या काही महाविद्यालयांना नवीन वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे; परंतु सर्वच महाविद्यालयांत अशा साधनसुविधा नसल्यामुळे वर्ग मंजूर करण्यासाठीही मर्यादा पडत असल्याचे ते म्हणाले.निर्णय पुरवणी परीक्षेनंतर!राज्यात महाविद्यालयीन प्रवेशासंंबंधी समस्या निर्माण झाल्याची गोवा विद्यापीठाला कल्पना असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. पी. कामत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एका वर्गात अतिरिक्त विद्यार्थी सामावून घेण्याचा अहवालही विद्यापीठाला सरकारकडून मिळाला आहे. १९ जून रोजी विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाने या प्रस्तावावर आणि प्रवेश समस्येवर चर्चा केली; परंतु बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर सुमारे ६०० विद्यार्थ्यांची त्यात भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश समस्येचे पूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत म्हणजे निकाल जाहीर होईपर्यंत वाट पाहून नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)