शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या खाण लिलाव प्रस्तावाकडे कानाडोळा

By admin | Updated: October 11, 2014 01:36 IST

पणजी : देशभरातील खनिज खाणींच्या लिजांचा लिलाव केला जावा म्हणून केंद्र सरकार माइन्स अ‍ॅण्ड मिनरल्स (विकास व नियमन) कायद्यात दुरुस्ती करू पाहात असले,

पणजी : देशभरातील खनिज खाणींच्या लिजांचा लिलाव केला जावा म्हणून केंद्र सरकार माइन्स अ‍ॅण्ड मिनरल्स (विकास व नियमन) कायद्यात दुरुस्ती करू पाहात असले, तरी गोवा सरकारने मात्र त्या प्रयत्नांकडे कानाडोळा करण्याचेच धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारचा कायदा येण्यापूर्वी खनिज लिजांचे नूतनीकरण करण्यावर व पुन्हा जुन्या कंपन्यांनाच लिजेस बहाल करण्यावर सरकार ठाम आहे. त्या दृष्टीने प्रक्रियाही सुरू झाली आहे. माइन्स अ‍ॅण्ड मिनरल्स विकास व नियमन दुरुस्ती विधेयकाचा मसुदा नव्याने तयार करण्यासाठी केंद्रीय खाण मंत्रालय समिती स्थापन करत आहे. खाणमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी विविध राज्यांची चर्चा झाली असून त्यांच्याकडे बऱ्याच सूचना आल्या आहेत. कोळसा वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा आला, त्या निवाड्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व खनिज खाणींचा लिलाव पुकारावा व त्यासाठीच एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करावी, असे तोमर यांनी तत्त्वत: ठरविले आहे. सध्या एमएमडीआर कायद्यात तरतूद नसल्याने आम्ही लिजांचा लिलाव करत नाही, अशा प्रकारची सोयीस्कर भूमिका गोवा सरकारने घेतली आहे. तोमर यांची गोव्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड येथील सरकारांशी प्राथमिक चर्चा झाली आहे, अशी माहिती मिळाली. लिलावासाठी अगोदर खनिज खाणींच्या लिजची मूळ रक्कम निश्चित करावी लागते. ती किंमत निश्चित करण्यासाठी अगोदर कोणत्या लिज क्षेत्रात किती खनिज माल मिळू शकतो, हे कळणे गरजेचे असते. या तांत्रिक अडचणीवरही मात करण्याची सूचना तोमर यांनी अधिकाऱ्यांना दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकार देशभरातील खाणींच्या लिजांचा लिलाव करू पाहात असेल, तर ते स्वागतार्हच आहे; (पान २ वर)