शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: October 25, 2014 01:21 IST

दिवाळी सण लोटून गेला. परंतु गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाचे एकही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे हलके धान निघण्यास सुरूवात झाली आहे.

गडचिरोली : दिवाळी सण लोटून गेला. परंतु गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाचे एकही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे हलके धान निघण्यास सुरूवात झाली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे धान निघताच तत्काळ विकण्याची तयारी करीत आहे. शासनाचे खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात हा धान शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात धान हेच प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात सर्व जातीचा धान उत्पादन केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात हलक्या जातीचा धान लावणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठ्या संख्येत आहे. दिवाळीच्या तोंडावर हा धान काढणीसाठी तयार होतो. यंदाही उशीरा पाऊस आला असला तरी अनेक शेतकऱ्यांना धान काढणे सुरू झाले आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकरी शेतातूनच निघालेला धान थेट विक्रीसाठी नेत आहे. जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदी केली जाते. परंतु राज्य शासनाचे एकही धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसल्याने व्यापारीही पडत्या भावाने धानाची खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजकीय पक्ष या प्रश्नावर मुंग गिळून आहे. निवडणुका पार पडल्यामुळे अनेकांना पराभव वाट्याला आला. त्यामुळे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आहे. नव्या शासनाचा अजून शपथविधीही झालेला नाही. आदिवासी विकास विभागाने तत्काळ धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.