प्राणहितेत जलतरण : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातून प्राणहिता नदी जाते. सध्या शाळा व महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहे. ग्रामीण भागातील अनेक तरूण प्राणहिता नदीच्या पात्रात जलतरणाचा आनंद लुटत आहे. रविवारी सुटीच्या दिवशी जलतरणासाठी नदीपात्रात तरूण व मुलांची अशी गर्दी दिसून आली. ही गर्दी कॅमेऱ्यात कैद केली आहे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ तलांडे यांनी.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}