शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मार्गावर पुन्हा धावणार ‘शिवशाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली आगाराला मिळालेल्या दोन शिवशाही बसगाड्या महामंडळाने बंद केल्यानंतर नागपूरला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना एकही ...

ठळक मुद्देनागरिकांची सोय : गडचिरोलीसाठी चार तर अहेरीसाठी मिळाल्या दोन बसगाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली आगाराला मिळालेल्या दोन शिवशाही बसगाड्या महामंडळाने बंद केल्यानंतर नागपूरला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना एकही एसी बस नव्हती. मात्र आता पुन्हा गडचिरोली आगारासाठी दोन तर अहेरी आगारासाठी चार अशा एकूण सहा शिवशाही बसेस एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्या आहेत.एक वर्षापूर्वी गडचिरोली आगाराला दोन शिवशाही बसेस प्राप्त झाल्या होत्या. या बसेस गडचिरोली-नागपूर मार्गावर चालविल्या जात होत्या. मात्र दिवसेंदिवस तोटा वाढल्याने या बसेस परत करण्यात आल्या.पुन्हा आठ दिवसांपूर्वी दोन शिवशाही बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. वास्तविक यापूर्वीच्या बसेस खासगी कंपनीच्या होत्या. तर आता प्राप्त झालेल्या बसेस एसटी महामंडळाच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत.अहेरी आगाराला चार बसेस मिळाल्या आहेत. त्यापैकी दोन बसेस अहेरी-अमरावती आणि उर्वरित दोन बसेस नागपूर व चंद्रपूरसाठी चालविल्या जाणार आहेत.सीटर कम स्लीपर बसचा प्रस्तावअहेरी आगारातून तेलंगणा राज्यातील हैदराबादसाठी नियमित बसेस सोडल्या जातात. सदर प्रवास लांब असल्याने या मार्गावर सीटर कम स्लीपर बसेस चालविल्यास एसटी महामंडळाला चांगले प्रवाशी मिळू शकतात. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोलीचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांनी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये सिटर कम स्लीपर दोन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या बसेस उपलब्ध व्हाव्या, यासाठी पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Shivshahiशिवशाही