शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

पावणेतीन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 6:00 AM

वाहनाची तपासणी केली असता, वाहनात विदेशी दारूच्या २४० बॉटल आढळल्या. त्याची किंमत ६० रुपये होते. तसेच देशी दारूच्या ३ हजार ७०० सिलबंद बॉटल आढळल्या. त्याची किंमत १ लाख ८५ हजार रुपये होते. वाहनाची किंमत ६ लाख रुपये आहे. असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा माल जप्त केला.

ठळक मुद्देवाहन ताब्यात : देसाईगंज पोलिसांची कारवाई; वाहन चालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी शिवराजपूर फाट्याजवळ सापळा रचून सुमारे पावणेतीन लाखांची दारू व सहा लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.चारचाकी वाहनाने दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज पोलिसांनी शिवराजपूर फाट्याजवळ सापळा रचला. वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने वाहन थांबविले. त्याला नाव विचारले असता, त्याने प्रमोद राजहंस हिरडकर (२९) रा. आजगाव ता. पवणी जि. भंडारा असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात विदेशी दारूच्या २४० बॉटल आढळल्या. त्याची किंमत ६० रुपये होते. तसेच देशी दारूच्या ३ हजार ७०० सिलबंद बॉटल आढळल्या. त्याची किंमत १ लाख ८५ हजार रुपये होते. वाहनाची किंमत ६ लाख रुपये आहे. असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा माल जप्त केला. वाहन विनाक्रमांकाचे असल्याचे दिसून आले. वाहन चालक प्रमोद हिरडकर याच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे, सहायक पोलीस निरिक्षक रूपाली बावणकर, पीएसआय गुरूकर, हर्षल नगरकर, मोहनदास सयाम, अमोल पोटवार, राकेश देवेवार यांनी केली.धर्मपुरातील महिलांनी दोन दारू विक्रेत्यांना केले पोलिसांच्या स्वाधीनआष्टी : परिसरातील धर्मपुरी येथील महिला व ग्रामस्थांनी दोन दारू विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तसेच १४ दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे निवेदन आष्टी पोलिसांना दिले आहे. धर्मपूर येथील प्रकाश शेडमाके हा मोहफुलाची दारू काढून विक्री करीत होता. महिलांनी त्याच्या घरी धाड टाकून १० लिटर दारू जप्त केली. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच बायजाबाई सिडाम हिच्या घरूनही दारू व मोहफुलाचा सडवा जप्त केला. सदर कारवाई तंटामुक्त समिती अध्यक्ष निलकंठ दुधकोहर, उपाध्यक्ष प्रियादेवी आत्राम, अश्विनी ठाकूर, ममता गावडे, अरूणा मंगाम, सारीका वेलादी, शामला तोरे, ललिता कोडाप यांच्या पुढाकाराने करण्यात आली.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा