शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीसाठी शिक्षणाची चळवळ उभी करा

By admin | Updated: October 11, 2016 03:11 IST

शिक्षणामध्येच समाज परिवर्तनाची व विकासाची क्षमता आहे. ही बाब बौद्ध भिक्कूंनी ओळखली होती.

कुरखेडा : शिक्षणामध्येच समाज परिवर्तनाची व विकासाची क्षमता आहे. ही बाब बौद्ध भिक्कूंनी ओळखली होती. त्यामुळे अनेक बौद्ध भिक्कू शिक्षणाची चळवळ चालवित होते. हे काम इतरही संस्थांनी पुढे नेले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अश्विनकुमार मेश्राम यांनी केले. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व सोशियल एज्युकेश मुव्हमेंटच्या वतीने समाज शिक्षण चळवळीअंतर्गत कुरखेडा येथील राजीव भवनात रविवारी समाज प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मागदर्शन करताना ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन महासंघाचे राज्यध्यक्ष अरूण गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, नगरसेवक आशा तुलावी, अर्चना वालदे, चित्रा गजभिये, अ‍ॅड. उमेश वालदे, सहायक संचालक धर्माजी पेंदाम, गटशिक्षणाधिकारी रवींद्र शिवणकर, प्रेम गजभिये, प्रवीण दोडके, रवी पोथारे, चंदुराव राऊत, डॉ. मोरेश्वर बोरकर, अण्णाजी बोरकर, श्याम रामटेके, धर्मानंद मेश्राम, कास्ट्राईब कर्मचारी कल्याणचे जिल्हाध्यक्ष विजय बन्सोड, गौतम मेश्राम, सदानंद ताराम, तुमेन बन्सोड, जे. पी. हलामी, नरेश जेंगठे, अनिता मेश्राम, इंदू तितरे, आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान माळी समाज संघटनेचे रमेश गुरनुले, संगीता नंदीगवडी व विजय बन्सोड, त्यांच्या पत्नी उषाकिरण विजय बन्सोड यांचा सत्कार करण्यात आला. संचालन कपुरदास उंदीरवाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी गौतम लांडगे, विनोद मडकाम यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)