शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मक्केपल्ली-हळदवाही मार्ग उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

चामोर्शी-भाडभिडी-हळदवादी-मक्केपल्ली त्यानंतर विकासपल्ली व बाजूने घोटसाठी मार्ग जातो. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील या मार्गाने दररोज आवागमन करतात. घोट हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिक सदर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गावर दिवसभर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ राहते.

ठळक मुद्देडांबरीकरणाची लागली वाट : बाहेर निघालेल्या गिट्टीमुळे अनेकांची वाहने होताहेत पंक्चर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिदुर्गम व दुर्गम भागातील रस्त्याची दुर्दशा झाली, यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. मात्र शहरी भागालगतचे व तालुका मुख्यालयाजवळून जाणारे मार्ग उखडले असल्याने रस्ता विकासाचे नियोजन फेल असल्याचे दिसून येत आहे. मक्केपल्ली-हळदवाही या रस्त्याची दुर्दशा पाहिल्यास याचे प्रत्यय येते.चामोर्शी-भाडभिडी-हळदवादी-मक्केपल्ली त्यानंतर विकासपल्ली व बाजूने घोटसाठी मार्ग जातो. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील या मार्गाने दररोज आवागमन करतात. घोट हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिक सदर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गावर दिवसभर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ राहते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सदर मार्गावर हळदवादी व मक्केपल्लीदरम्यान एक पूल आहे. हळदवाही गावानजीक असलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूकडील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. गिट्टी बाहेर आली असल्याने अनेकांची वाहने पंक्चर होत आहेत. परिणामी या भागातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत.मक्केपल्लीसमोरील काही भागांमध्ये अधूनमधून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने मार्गाची वाट लागली. अतिवृष्टीमुळे हळदवाहीनजीकच्या पुलाची व मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्ता विकासासाठी कृतीशील नियोजन करावे व दुरूस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी हळदवाही, मक्केपल्ली परिसरातील नागरिकांनी केली आहे. घोट परिसरातील बऱ्याच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक