शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयावर सीसीटिव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 01:33 IST

स्थानिक ग्रामीण रूग्णालयात तब्बल १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.

एटापल्लीत लागले १३ कॅमेरे : कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम लागणार एटापल्ली : स्थानिक ग्रामीण रूग्णालयात तब्बल १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. रूग्णालयाच्या बाहेरच्या परिसरात एक मोठा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला असून सदर कॅमेरा फिरता आहे. तब्बल ५०० ते ४०० मीटरच्या परिसरातील दृश्य या सीसीटीव्ही कॅमेरात कैद होणार आहे. रूग्णालयाच्या आत १२ कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर नजर राहणार आहे. राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रूग्णालयाच्या कामकाजावर मोठा फरक दिसून येणार आहे. रूग्णालयातून बाळाची अदलाबदल झाल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी शासनाने कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज उपयोगी पडणार आहेत. डॉक्टरांच्या दुर्लक्षितपणामुळे रूग्ण दगावल्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. सदर कारणाने रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण होत होती. दरम्यान रूग्णालयात उपचार सुरू असतानाच आरोपी पसार होत होते. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात कॅमेरे बसविण्यात आले. तब्बल पाच लाख रूपये खर्च करून एटापल्लीच्या रूग्णालयात कॅमेरे बसविले आहेत. (तालुका प्रतिनिधी) एलसीडीतून नियंत्रण एटापल्ली रूग्णालयाच्या प्रत्येक वार्डात, कार्यालय, ओपीडी व इतर परिसरात एकूण १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात एलसीडी लावण्यात आले असून संपूर्ण दृश्य येथून पाहता येते.