एटापल्लीत पोलिसांचा लाँगमार्च : रविवारी एटापल्ली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने शनिवारी एटापल्ली गावात पोलिसांनी परेड काढून चोख बंदोबस्त ठेवला होता.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}