शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वाकडी फाट्यावर वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 5:00 AM

गडचिरोली-चामोर्शी मुख्य मार्गावर गडचिरोली पासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या वाकडी फाट्यावर गुरूवारच्या रात्री वाहन चालकांना वाघाचे दर्शन झाले. काही वाहन चालकांनी वाघाचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले आहेत. वाघामुळे वाकडी, मुडझा परिसरातील गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत : वाघाचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मुख्य मार्गावर गडचिरोली पासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या वाकडी फाट्यावर गुरूवारच्या रात्री वाहन चालकांना वाघाचे दर्शन झाले. काही वाहन चालकांनी वाघाचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले आहेत. वाघामुळे वाकडी, मुडझा परिसरातील गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील एक महिन्यापासून वाकडीच्या जंगलात वाघाने बस्तान मांडले आहे. वाकडीचा जंगल मुडझा, चांदाळा, गडचिरोलीच्या जंगलाला लागून आहे. गडचिरोली शहरातील नागरिक पहाटेच्या सुमारास चांदाळा, पोटेगाव मार्गे तसेच चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थानाकडे फिरायला जातात. हे सर्व रस्ते जंगलाने व्यापले आहेत. वाकडी फाट्यावर वाघाचे दर्शन झाल्याने फिरायला जाणाºया नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. धान पिकाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. अशातच वाघाची दहशत असल्याने शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :forestजंगल