शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

सीआरपीएफचे आणखी १५ जवान पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:00 AM

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये धानोरास्थित सीआरपीएफ बटालियनमधील १५ जवानांचा समावेश आहे. सिरोंचा येथील एका तीन वर्षीय बालकाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे कुटुंब कर्नाटक येथून गडचिरोली जिल्ह्यात आले आहेत. मात्र या मुलाचे आईवडील निगेटीव्ह असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. भामरागड येथील एक १९ वर्षीय युवक तेलंगणा राज्यातून परतला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

ठळक मुद्देसक्रीय रुग्णसंख्या ११३ वर : सिरोंचातील बालकालाही लागण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्याही फुगत आहे. बुधवारी (दि.१५) पुन्हा जिल्ह्यात सीआरपीएफच्या १५ जवानांसह दोन नागरिक असे एकूण १७ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात नोंद असलेल्या एकूण बाधितांची संख्या २०४ झाली आहे.कोरोनाबाधित रुग्णांमध्ये धानोरास्थित सीआरपीएफ बटालियनमधील १५ जवानांचा समावेश आहे. सिरोंचा येथील एका तीन वर्षीय बालकाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे कुटुंब कर्नाटक येथून गडचिरोली जिल्ह्यात आले आहेत. मात्र या मुलाचे आईवडील निगेटीव्ह असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. भामरागड येथील एक १९ वर्षीय युवक तेलंगणा राज्यातून परतला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. गडचिरोली येथील सीआरपीएफचे १५ जवान, सिरोंचा येथील एक लहान मुलगा व भामरागड येथील एक नागरिक अशा एकूण १७ नवीन बाधितांची नोंद बुधवारी जिल्ह्यात झाली आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११३ असून ९० जण आतापर्यंत बरे झाले आहेत.आलंगा येथे १६ जण क्वॉरंटाईनएटापल्ली : तालुका मुख्यालयापासून १२ अंतरावरील कसनसूर मार्गावर असलेल्या आलंगा टोला येथील दोन मुली मुंबईवरून गावात परत आल्या. क्वॉरंटाईन न राहता त्यांनी गावात प्रवेश केला. यापैकी एका मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे. नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, तालुका आरोग्य अधिकारी राजेश वहाने, तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राकेश नागोसे यांनी आलंगा टोला गावात जाऊन १६ जणांना क्वॉरंटाईन केले. गावात एका इसमाचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी मृतक इसमाची मुलगी व तिची मैत्रीण अशा दोघी मुंबईवरून मिळेल त्या वाहनाने आलंगाटोला येथे २१ जून रोजी पोहोचल्या. ही माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी या दोघींना एटापल्ली येथे क्वॉरंटाईन केले. यापैकी एका मुलीचा अहवाल १२ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला. सदर मुलगी पाच दिवस गावात राहल्याने मंगळवारी व बुधवारला कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन १६ जणांना क्वॉरंटाईन केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या