दारिद्र्यावर मात करीत पशुपालन व्यवसाय :

By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:10+5:302015-06-14T01:54:10+5:30

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे.

Animal Husbandry business: | दारिद्र्यावर मात करीत पशुपालन व्यवसाय :

दारिद्र्यावर मात करीत पशुपालन व्यवसाय :

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. येथे दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. असे असतांनाही पशुपालन व्यवसाय येथे नागरिक करतात. बकऱ्या ठेवण्यासाठी ताडगाव टोला येथील पशुपालकाने तयार केलेला लाकडी गोठा.

Web Title: Animal Husbandry business: