शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीसाठी 594 नामांकन ठरले वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

तालुकास्थळाच्या गावाचे नगरपंचायतीत रूपांतर केल्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये माेठ्या प्रमाणात उत्साह हाेता. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नामाप्रसाठी आरक्षित जागा वगळून निवडणूक घेतली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील उत्साह थाेडेफार कमी झाला आहे. नामाप्र गटातून निवडणूक लढण्याची संधी मिळत नसल्याने या उमेदवारी आता आपला माेर्चा खुल्या जागेकडे वळविला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या प्रभागात उमेदवारांची माेठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, या ठिकाणी काट्याची टक्कर बघायला मिळणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीत १४१ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी ५९४ नामांकन वैध ठरले आहेत. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहेत. त्यानंतरच निवडणूक लढणाऱ्यांचा आकडा निश्चित हाेईल. तालुकास्थळाच्या गावाचे नगरपंचायतीत रूपांतर केल्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये माेठ्या प्रमाणात उत्साह हाेता. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नामाप्रसाठी आरक्षित जागा वगळून निवडणूक घेतली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील उत्साह थाेडेफार कमी झाला आहे. नामाप्र गटातून निवडणूक लढण्याची संधी मिळत नसल्याने या उमेदवारी आता आपला माेर्चा खुल्या जागेकडे वळविला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या प्रभागात उमेदवारांची माेठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, या ठिकाणी काट्याची टक्कर बघायला मिळणार आहे. प्रत्येक प्रभागातून एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. काही उमेदवारांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा दबाव राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

खुल्या प्रवर्गात अर्जांचा पाउसनामाप्रसाठी आरक्षित असलेले चामाेर्शी नगरपंचायतीमधील ४, सिराेंचामधील ३, कुरखेडा २, अहेरी व धानाेरा येथील प्रत्येकी एका प्रभागाची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागांमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आता आपला माेर्चा खुल्या प्रवर्गाकडे वळविला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या प्रभागात माेठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांमध्ये काट्याची लढत हाेणार आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक