शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातून आलेले २.२० कोटी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून संजय अवथळे (रा.आष्टी) आणि चालक सुधीर राऊत (रा.चंद्रपूर) हे मंचेरिया जिल्ह्यातून प्राणहिता नदीच्या पुलावरून महाराष्ट्रांच्या हद्दीत येत होते. यावेळी तेथील चेक पोस्टवर तैनात सिरोंचा पोलिसांच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम आढळली. हे वाहन आसरअली भागातील तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे जात असल्याचे समजते.

ठळक मुद्देदोन वाहन जप्त : तेंदूपत्ता मजुरीचे पैसे असल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणाच्या सीमेतून दोन वाहनांमधून महाराष्ट्राच्या सीमेत आलेली तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची रक्कम सिरोंचा पोलिसांनी पकडली. ही कारवाई मंगळवारी गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुलांवर करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत रकमेची मोजणी आणि बयान नोंदणी सुरू होती.प्राप्त माहितीनुसार, एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून संजय अवथळे (रा.आष्टी) आणि चालक सुधीर राऊत (रा.चंद्रपूर) हे मंचेरिया जिल्ह्यातून प्राणहिता नदीच्या पुलावरून महाराष्ट्रांच्या हद्दीत येत होते. यावेळी तेथील चेक पोस्टवर तैनात सिरोंचा पोलिसांच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम आढळली. हे वाहन आसरअली भागातील तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे जात असल्याचे समजते.दुसऱ्या कारवाई टीएस ११, पीएन ०००१ ही इनोव्हा गाडी गोदावर नदीच्या पुलावरून महाराष्ट्राच्या हद्दीत पोहोचली असताना तेथील चेक पोस्टवर सिरोंचा पोलिसांच्या पथकाने गाडीची तपासणी केली. त्यात १ कोटी रुपयांची रक्कम आढळली. पोलिसांनी ही दोन्ही वाहने ठाण्यात नेली. ही कारवाई ठाणेदार अजय अहीरकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.रकमेची मोजणी आणि त्यातील इसमांचे बयाण घेणे रात्रीपर्यंत सुरू होते. पुढील कारवाई एसडीपीओ प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनात सिरोंचा पोलीस करत आहेत.दोन्ही वाहनांकडे नव्हता ई-परवानाया कारवाईत पकडलेल्या दोन्ही वाहनांकडे लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात येण्यासाठी ई-परवाना नव्हता अशी माहिती आहे. ही रक्कम तेंदूपत्ता तोडाई करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यासाठी तेलंगणातील कंत्राटदारांनी बोलविलेली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तेंदूपत्ता खरेदीचा हंगाम सुरू असून तेलंगणातील कंत्राटदार पत्ता खरेदीसाठी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. वाहनातील रक्कम त्यांची असली तरी परवान्याशिवाय होणाऱ्या वाहतुकीमुळे त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :MONEYपैसा