शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

​सिद्धार्थ जाधवला बनायचे होते...‘इन्स्पेक्टर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 04:36 IST

आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही बनण्याची इच्छा असते. कोणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतो

आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही बनण्याची इच्छा असते. कोणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतो तर कोणी इंजिनिअर. मात्र आपल्या सर्वांचा लाडका मराठी चित्रपटाचा विनोदी नायक सिद्धार्थ जाधवला बनायचे होते  ‘इन्स्पेक्टर’. तो पण चित्रपटातला नव्हे, तर खराखुरा इन्स्पेक्टर....सिद्धार्थ जाधव एका सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी  जळगावात आला असता आमच्या ‘लोकमत-सीएनएक्स’ प्रतिनिधीने, ‘चित्रपटाकडे कसा वळला?’ असा प्रश्न केला असता त्याने सांगितले की, ‘मी चित्रपटात काम करेल आणि हिरो बनेल, असे मला वाटले पण नव्हते. मला आयुष्यात ‘इन्स्पेक्टर’ बनायचे होते. मात्र शाळा, कॉलेजमध्ये एकांकीका, नाटक, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्यातील अभिनय कला विकसित झाली आणि चित्रपटात माझे पदार्पण कसे झाले हे मला कळलेच नाही,’ असे त्याने सांगितले.