लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
​फोटो काढल्यामुळे वाढतो कार्यक्रमाचा आनंद - Marathi News | Photo enhancement brings joy to the program | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​फोटो काढल्यामुळे वाढतो कार्यक्रमाचा आनंद

जे लोक अ‍ॅक्टिव्हिटी करतानाचे फोटो घेतात ते फोटो न काढणाºया लोकांपेक्षा कार्यक्रमाचा आनंद जास्त घेतात. ...

​मालिकेतील बहूचा बोल्ड अवतार - Marathi News | The daughter-in-law's bold incarnation | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​मालिकेतील बहूचा बोल्ड अवतार

झी टीव्हीवरील मालिका जमाई राजा या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी निया शर्माचा बोल्ड अवतार नुकताच पार पडलेल्या गोल्ड अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात पाहायला मिळाला. ...

​दुसरी पार्वतीही बिकिनीत - Marathi News | Second Parvati bikinit | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​दुसरी पार्वतीही बिकिनीत

‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाºया सोनारिका भदोरीया या अभिनेत्रींचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ...

​‘लौट आओ गौरी’ निमित्ताने प्रथमेशचे हिंदी रंगमंचावर पदार्पण - Marathi News | Prathamesh debuts on the Hindi Theater on the occasion of "Lot Ao Gauri" | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​‘लौट आओ गौरी’ निमित्ताने प्रथमेशचे हिंदी रंगमंचावर पदार्पण

या जगात पैशाला किती अनन्य साधारण महत्त्व आहे, हे आपल्याला जीवन जगताना कळतच असते. त्यातच पैशांबरोबरच सत्ता असली तर कोणत्याही गोष्टीला महत्त्व प्राप्त होते हे सांगणे चुकीचे ठरणार नाही. ...

​‘टिंडर’ने केली वयोमर्यादा 18 वर्ष - Marathi News | Tinder's age is 18 years | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​‘टिंडर’ने केली वयोमर्यादा 18 वर्ष

‘टिंडर’ने धोरणांमध्ये मोठा बदल करत आता यूजरची वयोमर्यादा 18 वर्ष केली आहे. ...

​रोहित शर्मा सुपरहिरोच्या भूमिकेत - Marathi News | Rohit Sharma plays superhero | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​रोहित शर्मा सुपरहिरोच्या भूमिकेत

आपल्या कार्यक्षेत्राच्या व्यतिरिक्त ग्लॅमरस जगता यावे म्हणून बॉलिवूड क्षेत्राचे वेध सर्वांनाच असते. ...

​आर्यन नव्हे तर हॅरी आहे नव्या नवेलीचा प्रियकर! - Marathi News | Not Aryan but Harry is new boyfriend lover! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आर्यन नव्हे तर हॅरी आहे नव्या नवेलीचा प्रियकर!

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या अफेर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या, मात्र आता या चर्चेने वेगळेच वळण घेतले असून नव्या नवेली बाबत जाणून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ...

​इमरान हाश्मीच्या हिरोईनवर आली रस्त्यावर राहण्याची वेळ - Marathi News | Time to stay on the road at Imran Hashmi's Hironin | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​इमरान हाश्मीच्या हिरोईनवर आली रस्त्यावर राहण्याची वेळ

फिल्म सिटी म्हणजे ग्लॅमरस जग..एकदा ज्याचे या सृष्टीत पदार्पण झाले त्याच्या आयुष्याला चारचांद लागतात असे म्हणतात, ...

​क्रेडिट कार्ड स्कोरवरून काढतो येतो ‘रिलेशनशिप’चा अंदाज - Marathi News | Credit card scores can be drawn from the 'Relationships' estimation | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​क्रेडिट कार्ड स्कोरवरून काढतो येतो ‘रिलेशनशिप’चा अंदाज

क्रेडिट स्कोरवरून तुमचे नाते किती वेळ टिकेल याचा अंदाज व्यक्त करता येतो. ...