शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आता लवकरच ट्विटरवर ‘जीआयएफ’ बटण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:24 IST

ट्विटरदेखील आता युजर्सना ‘जीआयएफ’ इमेजेस पोस्ट करण्यासाठी

सोशल मीडियाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक वेबसाईट ग्राहकांना आकर्षित करण्याचा, काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत असतात. ट्विटरदेखील आता युजर्सना ‘जीआयएफ’ इमेजेस पोस्ट करण्यासाठी स्वतंत्र ‘जीआयएफ’ बटण देण्याचा विचार करत आहे. इंटरनेटवर जीआयएफ इमेजसचा वाढता वापर पाहता कंपनीने ‘जीआयएफ’ बटणासंबंधी चाचणी सुरू केली असून लवकरच सर्व यूजर्सला ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची टेक्नो जगतात चर्चा आहे.काही निवडक ग्राहकांना ‘जीआयएफ’ बटणाची प्रायोगित तत्वावर सुविधा देण्यात आली असून यूजर अनुभवांवरून यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहे. फिल पर्लमन या यूजरने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ट्विटर अकांऊ टवर ‘जीआयएफ’ बटण असून त्यावर क्लिक केल्यावर आगोदरच तयार केलेले अनेक जीआयएफ इमेजेस दिसतात. मुडनुसारही जीआयएफची निवड केली जाऊ शकते. कंपनीच्या या प्रयोगाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.यापूर्वी फेसबुक आणि याहूने ‘जिफी’ व ‘टम्ब्लर’शी मिळून त्यांच्या मेसेज सर्व्हिसमध्ये ‘जीआयएफ’चा वापर सुरू केला होता. ट्विटरकडून अद्याप याविषयी कोणतेही अधिकृत माहिती देण्यात जरी आली नसली तरी लवकरच कंपनी घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.