शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

​पाकिस्तान हरल्यामुळे मॉडेल कंदील बलोच रडली ढसाढसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 21:33 IST

टीम इंडियाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टी-२० वर्ल्ड कप मध्ये धूळ चारल्यानंतर अपयशाने खचलेली पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच अक्षरसा ढसाढसा रडली. 

टीम इंडियाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टी-२० वर्ल्ड कप मध्ये धूळ चारल्यानंतर अपयशाने खचलेली पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच अक्षरसा ढसाढसा रडली. भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी याच मॉडेलने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यातून सर्वांचे लक्ष वेधले होते. जर टी-२० वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान यांच्यात होणाºया मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमने भारताचा पराभव केला तर मी शाहिद आणि संपूर्ण टीमसाठी स्ट्रीप डान्स करेल, असे तिने म्हटले होते. यामुळे या सामन्याबरोबरच तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र तिची घोर निराशाच झाली. पाकिस्तानला भारताने धूळ चारल्यामुळे स्ट्रीप डान्स करण्यासाठी उत्सुक असलेली पाकिस्तानी क्विन नाराज झाली आणि चक्क ढसाढसा रडली. एवढेच नव्हे नाहीतर तिने याबाबत फेसबुकवर व्हिडिओदेखील अपलोड केला आहे,  आणि त्यात  तिने शहिद आफ्रिदीला सज्जड दम देखील भरला आहे. पाकिस्तानात येऊ नका, तुम्हाला पाकिस्तानी सोडणार नाहीत, असं ती वारंवार सांगताना दिसत आहे.