शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या रंगाने द्या हटके लूूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 19:36 IST

जर आपल्याला जास्त मेहनत न घेता सर्वांपेक्षा हटके आणि क्लासी दिसायचे असेल तर...

जर आपल्याला जास्त मेहनत न घेता सर्वांपेक्षा हटके आणि क्लासी दिसायचे असेल तर काळा आणि पांढरा हे दोन्ही पर्याय आपली इच्छा पूर्ण करु शकतात. काळ्या रंगाचे तर जाऊद्या, मात्र पांढरा रंग असा आहे की, ज्या रंगाचे कपडे आपण कधीही आणि कुठेही परिधान करु शकता. हा पांढरा रंग आपल्याला एलिगंट लूक तर देईलच, मात्र गर्दीतही आपण उठावदार दिसाल. आजच्या सदरात आपण पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमुळे कसे सुंदर दिसाल याबाबत जाणून घेऊयात...जर आपल्याला एथनिक लूक हवा असेल तर एखाद्या गडद रंगाच्या लॉन्ग स्कर्ट सोबत पांढऱ्या रंगाचा क्रॉपटॉपसोबतच कोल्हापुरी चप्पल घालत या लूकला टीम अप करू शकता. पांढरा चिकन कुर्ता पांढऱ्या  सलवार सोबत परिधान करा आणि आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी ओढणी किंवा दुपट्टा घ्या. या लूकला अजून हटके करण्यासाठी चंकी ज्वेलरी परिधान करा. ट्रॅडिशनलसोबतच क्लासी दिसण्यासाठी पांढऱ्या  चिकन कुर्त्यासोबत प्रिंटेड पलाझ्झो परिधान करा. आपण जीन्सदेखील परिधान करू शकता. सोबतच रंग-बिरंगी बांगड्या आपल्या लूकला अधिकच सुंदर बनवतील. आपण यासोबतच लहानशी जॅकेटपण घालू शकता. मल्टीकलरच्या स्कर्टला फिटेड क्रॉप टॉपसोबत परिधान करा, आपण या क्रॉप टॉपला धोती पँट्स किंवा स्कर्टसोबतदेखील परिधान करु शकता. आपण पांढऱ्या कॉटनचा टॉप, शर्ट किंवा ट्यूनिक जीन्ससोबत परिधान करा, सोबतच टॅन शूज आणि क्लासी हँडबॅगमुळे आपला लूक अधिकच रिच वाटेल. गडद रंगाचे टॉप्स किंवा पेस्टल रंगाचे अप्पर्ससोबत आपण पांढºया रंगाचे लोअर्स ट्राय करा. डेनिम स्कर्ट, कुलोट्स, पलाझ्झो किंवा स्लीम पँटदेखील ट्राय करु शकता.