शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाक घरात पतीची मदत आनंददायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 21:01 IST

अलीकडे पुरुषही स्वयंपाक बनविण्यासाठी रुची घेत आहे.

 तसे पाहीले तर   शेफचे  काम हे पुरुषच करतात. परंतु, स्वयंपाक हे महिलांचेच काम समजले जाते. महिलांना का आवडतो आपल्या पतीने   तयार केलेला स्वयंपाक त्याची काही ही कारणे.प्रेम वाढते :  दररोजच्या कामातून सुट देऊन आपल्याला आराम मिळावा. असे प्रत्येकलाच वाटते, परंतु, पत्नीला स्वयंपाकाचे काम घरात सुटतच नाही. तिला जर तिच्या पतीने स्वयंपाकासाठभ  मदत के ली तर त्यांच्यातले प्रेम हे अधिकच वाढते.सोबत वेळ घालविणे : स्वयंपाकाच्या निमित्ताने दोघांना  सोबत वेळ घालविता येतो.  आजच्या धावपळीच्या युगात दुसºयासोबत बसण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. यामुळे पती व पत्नीला यानिमित्ताने सोबत वेळ घालविता येतो. पती मदत करीत असल्याने महिलांचा आनंद अधिकच द्विगणीत होतो.  शांतता राहते : घरातले कामे ही न संपणारी असतात. वेळेची मर्यादा सर्वांनाच असते. पतीने जर पत्नीला स्वयंपाक बनविण्यासाठी घरात मदत केली तर महिलांना कामे करणे सोपे होते. या मदतीमुळे घरातील कामे दोघांमध्ये वाटली जाऊन, घरामध्ये नेहमी शांतता राहते.मदतीची भावना : घरामध्ये एक दुसºयासोबत संवाद हा महत्वाचा आहे.  त्यामुळे त्यांचे संबंध हे नेहमी चांगले राहतात. संवादामुळे  घरात सहसा कोणताही वाद होत नाही. एखाद्यावेळेला पत्नीला बाहेर जावे लागले व स्वयंपाक बनविण्यासाठी वेळ नाही. अशावेळेला पतीने स्वयंपाक करावयाला हवा. तसेच घरात नेहमी एकमेकांना मदत करण्याची भावना असावी.स्वयंपाक येणे आवश्यक : कोणत्याही घरातील महिला ही कधी ना कधी आजारी पडल्याशिवाय राहत नाही. अशावेळेला काय करणार ? जेवण हे सर्वांसाठी गरजेचे आहे. प्रत्येकवेळी आपण बाहेरचे जेवण घेऊ शकत नाही. अशावेळेला घरातील कुणालातरी स्वयंपाक तयार करावाच लागतो. तो स्वयंपाक पत्नीला खूप आवडतो.कंटाळा घालण्यासाठी : स्वयंपाक बनविल्यामुळे सुद्धा रिलॅक्स होता येते.  दररोजच्या आॅफिस कामामुळे पती  खूप कंटाळवाणा झालेला असेल, अशावेळेला पतीने स्वयंपाक बनविला तर निश्चीतच त्याचा कंटाळा गेल्याशिवाय राहत नाही. स्वयंपाक ही दररोजच्या जीवनातील आवश्यक गरज आहे. ती केवळ महिलांचीच जबाबदारी नाही.