शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
3
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
4
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल मिळणं बंद होणार; पण कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते?
5
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
6
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
7
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
8
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
9
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
10
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
11
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
12
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
13
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
14
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
15
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
16
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
17
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
18
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
19
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

​जोडीदाराबरोबरची पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 08:53 IST

नव्याने लग्न झाल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराबद्दल माहिती नसते. त्यामुळे अनेकांच्या मनात अगोदर मोठी भिती असते.

 तसेच जोडीदाराबद्दलची आपली पहिली भेट कशी राहणार याची उत्सुकताही लागून असते.  याकरिता न घाबरुन जाता. दोघांनेही एकमेकांना समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे.  आपल्या जोडीदाराला आपण काय करणार याची माहितीही असू द्या. अनेकजण आपल्या जोडीदारापासून काही गोष्टी लपविण्याचे काम करतात. त्यामुळे अशी जोडपी कधीच आनंदीत राहू शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांच्यामध्ये वादही उद्भवत असतात.  एकमेकांना समजून घेण्यासाठी सोबत चित्रपट पाहणेही योग्य आहे. चित्रपट पाहण्यासह बाहेर फिरायला जाणे ही एक एकमेकांना  समजून घेण्यासाठी उत्तम संधी आहे. तसेच सोबत  डिनरला जाणेही आवश्यक आहे. दोघेही रोमाँटिक मूडमध्ये असणे आवश्यक आहे. बाहेर सोबत गेल्यानंतर काही पेयेही सेवण करणे गरजेचे आहे. यामुळे एकमेकांबद्दलचे प्रेम वाढायला लागते. यामुळेच जोडपी नेहमी आनंदीत राहू शकतात.