शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

आनंदात होळी साजरी करण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 21:09 IST

होळीच्या सणात खेळल्या जाणाºया रंगामुळे त्वचा खराब होण्याचे आपण अनेकदा ऐकलेले व अनुभवलेले आहे.

 रंगामुळे चेहरा खराब झाल्याने आपण कशाला रंग खेळला असेल,असेही कधी - कधी  वाटते . या सर्वापासून आपल्याला मुक्ती मिळावी. व होळीच्या रंगही खेळावा, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. याकरिता त्याच्या काही या खास टिप्स.१. होळी खेळण्याच्या अगोदरच आपल्या चेहºयावर स्क्रीम किंवा वॉसलीन लावावी. त्यामुळे आपल्या चेहºयाला इतरांनी लावलेल्या रंगाचा कोणताही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही.२. आपली नखे ही सुरक्षीत ठेवण्यासाठी त्यांना पॉलिश लावावी. व त्याच्यावरही पुन्हा स्क्रीम व वॅसलीन लावावी.३. होळीचा रंग हा केसांमध्ये गेला तर तो काढणे खूप अवघड असते. याकरिता केसांना जादा तेल लावून बांधून घ्यावे. यामुळे केसांचा रंग काढणे सोपे होते.४. होळीमध्ये सर्वच शरीरावर कुणीही रंग टाकीत असतात. त्याचा आपल्याला रंग खेळतांना आनंदही वाटतो. परंतू,तोच रंग नंतरला निघत नाही. अनेकदा त्याच्याकरिता उपचारही घ्यावे लागतात. याकरिता रंग खेळण्याच्या अगोदरच आपल्या संपूर्ण शरीराला तेलाची मालीश करुन घ्यावी. यामुळे रंग धुतांना समस्या निर्माण होत नाही.५. होळीचा रंग खेळतांना कधीही जाड कपडे न परिधान करता, पतले असणारे कपडे परिधान करावे. त्यामुळे ते लवकर वाळतात.