नि वडणुकीत प्रत्येक पक्ष प्रचारासाठी दरवेळी काही नवनवीन क्लृप्ती काढत असतो. कुणी चाय पे चर्चा काढतं, कुणी लाव रे तो व्हिडीओ, कुणाचा वहिनी संवाद, कुणाची चौपाल असे वेगवेगळे उपक्रम राबवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. ...
वि धानसभा निवडणुकीच्या छोट्या छोट्या प्रचार सभा, प्रचार फेºया, घरोघरी जाऊन प्रचार, मतदारांच्या भेटीगाठी तसेच मोठ्या नेत्याची जाहीर सभा अशी प्रचार यंत्रणा आता राबविली जाते. अशा प्रकारची प्रचार यंत्रणा सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वीदेखील राबविली जात होती ...
अनेक पक्षांतील बड्या नेत्यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला असताना, शहापुरातील शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बंडाचा झेंडा उभारला आहे. ...
‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात ‘चिल्लर’च्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याचा भन्नाट प्रसंग आहे. या प्रसंगातून कलावंत मकरंद अनासपुरे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील याच प्रसंगाची कॉपी करून अनेक स्टंटबाजांनी निवडणुकीत प्रसिद्धी मिळवि ...
विधानसभा निवडणुकीसाठी होणारा कार्यालयीन खर्च भागविण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला कोट्यवधींचे अनुदान मंजूर केले असून, नाशिक जिल्ह्याला सुमारे २६ कोटी २५ लाख इतका निधी मिळणार आहे. ...