जिल्ह्यात पंधरा जागांवर उभे करण्यासाठी उमेदवार नसल्याने अन्य पक्षांतील निष्ठावंतांना संधी देण्याची तयारी मनसेने केली असताना नाशिकमध्ये शिवसेनेचा नगरसेवक त्यांच्या गळाला लागला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली, ...
पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असतानाच या मतदारसंघातील अनेक विद्यमान नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला हरकत घेऊन कडाडून विरोध केला आहे. ...
विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. ...
विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात. ...
उमेदवारी अर्ज वितरणात घोळ झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात दोन व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...