लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
banner image

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Ajit Aanantrao PawarNationalist Congress Party195641
Ashok Ajinath ManeBahujan Samaj Party1421
Gopichand Kundlik PadalkarBharatiya Janata Party30376
Gophane Avinash ShahajiVanchit Bahujan Aaghadi3111
Vinod Vasant ChandgudeRashtriya Jankranti Party356
Sachin Shankar AgawaneIndependent249
Dada Eknath ThoratBahujan Samaj Party284
Bapu Kondiba BhiseIndependent344
Madhukar Kalu MoreIndependent1318
Rahul Balaso ThoratIndependent361

Maharashtra Assembly Election 2019 - News Baramati

अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले! - Marathi News | Ajit Pawar will fight from Baramati seat reaction on Jay Pawar candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले!

बारामतीतील उमेदवार बदलाच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केल्याने आपण स्वत:च बारामतीतून लढणार असल्याचं अजित पवार यांनी सुचवल्याचं दिसत आहे.  ...

मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत - Marathi News | Big news I am not very interested in fighting from Baramati assembly Ajit Pawar gave the indication of Jay Pawar candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत

बारामतीत जय पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार हे स्वत: कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं! - Marathi News | Yugendra Pawars reaction regarding Baramati Assembly Constituency candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं!

अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. ...

युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका - Marathi News | Yugendra Pawar taken Aggressive stance over chairmanship of Kustigir Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ...

बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय! - Marathi News | Will not contest assembly elections from Baramati Ajit Pawar first reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!

अजित पवार हे बारामतीतून स्वत: निवडणूक रिंगणात न उतरता पुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊ शकतात, या चर्चांनी जोर धरला होता. ...

अजित पवार बारामतीत 'पॉवर' दाखवणार; बालेकिल्ल्यातूनच विधानसभेचं रणशिंग, सभेला कोण-कोण असणार? - Marathi News | Ajit Pawar will show power in Baramati The trumpet of the Vidhansabha election from the city who will be in the rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार बारामतीत 'पॉवर' दाखवणार; बालेकिल्ल्यातूनच विधानसभेचं रणशिंग, सभेला कोण-कोण असणार?

बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुळे यांनी तब्बल ४८ हजार मतांची आघाडी घेतल्याने अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. ...

काही झाले तरी महाराष्ट्र हातात घ्यायचाच; शरद पवारांनी बारामतीतूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले! - Marathi News | Whatever happens we will take Maharashtra in our hands says sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही झाले तरी महाराष्ट्र हातात घ्यायचाच; शरद पवारांनी बारामतीतूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले!

जनसंवाद दाैऱ्यात शरद पवारांनी फुंकले रणशिंग. ...

लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी - Marathi News | Sharad Pawar will pose a big challenge to Ajit Pawar in the Baramati assembly After the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी

शरद पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागात दुष्काळ पाहणी आणि जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं आहे. ...