शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक होण्यासाठी यंदाही मोठी पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा यंदाही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. शैक्षणिक वर्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा यंदाही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे  घेतल्या जाणाऱ्या बी.एड. प्रवेश परीक्षेसाठी यंदा १,०९,५४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ७०४० ने घट झाली आहे. असे असले तरी यंदाही प्रवेश परीक्षा देणाऱ्यांची संख्या लाखापार गेल्याने  चुरस पाहायला मिळणार आहे. बी.एड. अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा गेल्या वर्षी १,१६,५८५ विद्यार्थ्यांनी दिली होती.  २०२४-२५ मध्ये ७९ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. बीएडसह एमएड आणि एमपीएड अशा तिन्ही अभ्यासक्रमांसाठी एकूण १ लाख १६ हजार १३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 

परीक्षेचे वेळापत्रक
एमपीएड : २४ मार्च २०२६ 
(फिल्ड टेस्ट: २५ मार्च)
एम.एड. : २५ मार्च 
बी.एड. : २७ ते २९ मार्च

विद्यार्थ्यांनी नोंदणी किती?
वर्ष     बी.एड.     एम.पी.एड     एमएड
२०२३-२४     ७९,९८४    २०८८    ३०६६
२०२४-२५     ७९,०८३    २६८६    २९८५
२०२५-२६     १,१६,५८५    २३८४    ३८०९
२०२६-२७     १,०९,५४५    २५१६    ३९५२

आता दुरुस्तीचा पर्याय
बीएड, एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरताना चुका केल्या असल्यास त्यांना या चुका सुधारणेसाठी ७ मार्चपर्यंत सुविधा दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher Aspirants' Preference Remains Strong; Over Lakh Register for B.Ed.

Web Summary : The allure of becoming a teacher persists in Maharashtra, with over 1 lakh students registering for the B.Ed. entrance exam. Although slightly lower than last year, the competition remains fierce. Edits to applications are open until March 7th.
टॅग्स :Teacherशिक्षक